Benefits Of Soaked Raisins : आठवडाभर खा भिजवलेले मनुके, हे ५ आजार होतील छुमंतर

कोमल दामुद्रे

मनुका

अनेक गोड पदार्थाची चव वाढवण्यासाठी मनुक्याचा हमखास वापर केला जातो.

पोषकतत्व

जेवणाच्या चवीसोबतच शरीराला यातून अनेक पोषकतत्व मिळतात.

भिजवलेले मनुके

रोज ५ ते १० भिजवलेले मनुके खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

पोटॅशियम

यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि फायबर असते.

रक्तदाब

भिजवलेले मनुके खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहातो.

रक्ताची कमतरता

भिजवलेले मनुके खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. तसेच रक्त देखील वाढते.

डोळ्यांचे आरोग्य

भिजवलेल्या मनुक्यात जीवनसत्त्व ए सोबत अधिक पोषक घटक असतात ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.

दात मजबूत

यात कॅल्शियम आणि लोहासारखे पोषक घटक आढळतात. याचे नियमित सेवन केल्यास दात आणि हाडे मजबूत होतात.

पचन

भिजवलेल्या मनुकामध्ये भरपूर फायबर असते. रोज ५ ते १० मनुके खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते.

Next : मुंबईजवळ वसलेला अन् डोळ्यांचं पारणं फेडणारा, वसईतला धबधबा पाहिलात का?