ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमचं सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही त्वचेवर अनेक प्रयोग करता.
तांदूळ तुमच्या त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
तुमच्या चेहऱ्यावर ग्लो मिळवण्यासाठी तुम्ही तांदूळ, गव्हाचे पीठ आणि दुधाचा फेस पॅक वापरू शकता.
चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठी तुम्ही तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून चेहऱ्यावर स्क्रब करा.
तांदळाचे पाणी तुमच्या त्वचेसाठी नैसर्गिक टोनरतचे काम करतो.
तांदळाच्या पीठामध्ये दुध मिसळून चेहऱ्यावर लानल्यामुळे कळी वर्तुळ कमी होण्यास मदत होते.
तांदळाचे पाणी केसांना लावल्यामुळे केस अधिक चमकदार आणि घणदाट होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.