Manasvi Choudhary
पुस्तक वाचल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते
पुस्तक वाचल्याने एकाग्रता वाढते. मन शांत होते
पुस्तक वाचल्याने ताणतणाव कमी होतो.
पुस्तक वाचल्याने विविध गोष्टी लक्षात राहतात ज्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
पुस्तक वाचल्याने विचार करण्याची क्षमता वाढते.
झोपण्यापूर्वी पुस्तक वाचावे यामुळे मेंदू शांत होतो व चांगली झोप लागते.
वेगवेगळी पुस्तक वाचल्याने ज्ञानात भर पडते व शब्दसंपदा वाढते.