Hibiscus Flower : जास्वंदीच्या फुल चेहऱ्यासाठी लाभदायक !

कोमल दामुद्रे

गणपतीला प्रिय असलेले, अतिशय मोहक दिसणारे जास्वंदीचे फूल अनेक रंगांमध्ये बघायला मिळते.

Hibiscus Flower | Canva

लाल, पांढरा, पिवळा, गुलाबी अशा अनेक रंगांमध्ये हे फूल बघावयास मिळते.

Benefits Of Hibiscus Flower | Canva

याच्या चहाच्या सेवनाने त्वचेला अनेक प्रकारचे लाभ होतात.

Hibiscus Flower Tea | Canva

यात असणारे अँटीऑक्सिडंट वाढत्या वयाला थांबवण्याचे काम करतात.

Skin Care | Canva

जास्वंदमध्ये अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्त्व क चे प्रमाण अधिक आहे त्यामुळे त्वचेतील कोलेजन वाढण्यास मदत होते.

Skin care tips | Canva

त्वचेला आलेली सूज जास्वंदीच्या फुलामुळे कमी होऊ शकते.

Skin Health | Canva

जास्वंदीची चहा प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

Hydrate | Canva

हायपरपिंग्मेंटेशन, काळे डाग असतील तर जास्वंदीच्या चहाचा फायदा होतो.

Hibiscus Flower Tea | Canva