ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल स्किन केअरसाठी अनेकजण तूपाचा वापर करताना दिसत आहे.
तूप आपल्या आरोग्यासह त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर असतो.
तूपामध्ये व्हिटॅमिन ए, सी, के ओमेगा ३ भरपूर प्रमाणात आसत ज्यामुळे आरोग्याला फायदे होतात.
तूपामधील ओमेगा ३ मुळे चेहऱ्यावरील सुरुकुत्यांची समस्या दूर होईल.
तूप चेहऱ्यावर मसाज केल्यामुळे कोरडेपणा दूर होऊन त्वचा मॉईश्चरायज होते.
तूप चेहऱ्यावर वापरल्यामुळे त्वचेतील कोलोजन वाढण्यास मदत होते.
तूपामधील अँटिऑक्सिडेंट्समुळे चेहऱ्यावर चमक आणि तेज येण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.