Sankashti Chaturthi 2024: 'या' पद्धतीनं संकष्टी चतुर्थीचा उपवास केल्यास होईल लाभ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संपूर्ण दिवस उपवास

संकष्टी चतुर्थीचा उपवास नेहमीप्रमाणे संपूर्ण दिवस केला पाहिजे.

Chaturthi | Yandex

मीठाचे सेवन टाळा

या चतुर्थीला मिठाची चतुर्थी म्हणून देखील ओळखलं जातं म्हणून दिवसभर मीठाचे सेवन करू नये.

Avoid Consuming Salt | Yandex

चंद्रोदयाला उपवास सोडा

चतुर्थीचे व्रत चंद्रोदयानंतर सोडायचे असते. चंद्रोदयापूर्वी उपवास सोडल्यास तुम्हाला उपवासाचा लाभ होत नाही.

Break the fast on moonrise | Yandex

चंद्राची आरती

चतुर्थीच्या रात्री चंद्राची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवला जातो.

Moon | Yandex

२१ मोदकांचा नैवेद्य

चतुर्थीला २१ मोदकांचा नैवेद्य दाखवल्यास तुम्हाला लाभ होऊ शकतो.

Offering 21 Modakas | Yandex

मिठाचा मोदक

२१ मोदकांपैकी २० मोदकांमध्ये ओल्या नारळाचे सारण आणि एका मोदकामध्ये मिठाचे सारण भरले जाते.

Salt Modak | Yandex

गणपतीची आरती करा

चंद्रोदया नंतर गणपतीची आरती करावी त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता.

Perform Aarti of Ganesha | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: : तुमच्या पोरांना सर्वात स्मार्ट बनवायचंय आहे? मग फॉलो करा 'या' टिप्स

Parenting Tips | Yandex
येथे क्लिक करा...