ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केळीमध्ये अनेक प्रकारची पोषकतत्वे असतात.
बाजारात वेगवेगळ्या प्रकारची केळी मिळतात त्यात चवीला गोड आणि आकाराने लहान असलेले वेलची केळीला प्रचंड मागणी असते.
वेलची केळी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात
आकाराने लहान असलेली वेलची केळी अँटीऑक्सिडंटनी युक्त असतात
कफ आणि सर्दी झाली असल्यास वेलची केळी खाणे उत्तम असेल
लहान बाळांचे वजन वाढण्यासाठी वेलची केळी फायदेशीर आहे
वेलची केळी खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते
वेलची केळी पचनासाठी फायदेशीर असतात.