Health Tips: सकाळी कडूलिंब-तुळस मधाबरोबर खाण्याचे 'हे' आहेत फायदे

Tanvi Pol

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यासाठी कडूलिंब-तुळस मधाबरोबर खावे.

Increases immunity | freepik

पचनक्रिया चांगली राहते

कडूलिंब-तुळस मधाबरोबर खाण्यास पचनक्रिया चांगली राहते.

Digestion remains good | Saam Tv

त्वचेसाठी

त्वचेच्या चांगल्या आरोग्यासाठी कडूलिंब-तुळस मधाबरोबर खावी.

For skin | yandex

साखरेची पातळी

कडूलिंब-तुळस मधाबरोबर खाण्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

Sugar level | Saam Tv

मानसिक तणाव

मानसिक तणावावार तुम्ही कडूलिंब-तुळस मधाबरोबर खावू शकता.

Mental stress | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: हिवाळ्ळ्यात खा काजू, आरोग्याला होईल चांगला फायदा

Winter Superfoods | yandex
येथे क्लिक करा...