ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दह्यात प्रोटीन आणि प्रोबायोटिक्स असतात, जे पचन क्रिया सुधारतात.
ह्यामुळे पाचन तंत्रात चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि आरोग्य सुधारतो.
दही हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असून कोलेस्ट्रॉल कमी करते.
हाडांच्या आणि दातांच्या स्वास्थ्यासाठी दही कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे.
दहीमध्ये कमी कॅलोरी आणि अधिक प्रोटीन असल्याने वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.
दही खाल्ल्यामुळे मानसिक ताजेतवानेपण येते आणि चांगली मानसिक स्थिती राहते.
दही आपल्या इम्युन सिस्टमला बळकट करण्यासाठी उपयुक्त आहे.