Manasvi Choudhary
अंजीर हे केवळ चवीलाच चांगले नाही, तर आयुर्वेदात हजारो वर्षांपासून औषध म्हणून वापरले जात आहे.
अंजीर चवीला गोड आणि त्याचा गाभा मधाळ असतो. अंजीर ताजे आणि वाळवून देखील खाल्ले जाते.
अंजीरमध्ये व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशियम आणि मॅगनीज हे पोषक घटक असतात.
अंजीर खाल्ल्याने वजन नियत्रंणात राहते.
अंजीरचे नियमित सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवता येते.
अंजीरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते जे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
अंजीर दम्यापासून बचाव करण्यासाठी मदत करते.
अंजीरचे पाणी डिटॉक्स ड्रिंकचे काम करते. अंजीरमध्ये भरपूर फायबर असते जे पचनसंस्था निरोगी ठेवते.