ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
व्यक्तीच्या चांगल्या आरोग्यासाठी नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
प्रत्येकजण दिवसातून शक्य असेल त्या वेळेनुसार नारळ पाणी पितात.
मात्र तुम्ही कधी रात्री झोपताना नारळ पाणी पिण्याचे फायदे ऐकले आहेत का?
रात्री झोपताना नारळ पाणी पिणे मुतखड्याच्या समस्येत फायदेशीर ठरते.
डोकेदुखीच्या समस्येत रात्री झोपताना नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरते.
रात्री झोपताना मधुमेहाच्या रुग्णांनी नारळ पाणी प्यावे.
रात्री झोपताना नारळ पाणी पिणे केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.