Ankush Dhavre
आपल्या हसण्याचे फायदे माहित आहेत
मात्र रडणं देखील फायदेशीर आहे, हे खुप कमी लोकांना माहित आहे.
हसणं जितकं फायद्याचं आहे तितकचं रडणं ही महत्वाचं आहे.
रडण्यामुळे तुमचा ताण तणाव कमी होतो.
तुमचा मूडही चांगला होतो.
अश्रूंमध्ये असलेलं लाइसोजाइम तुमच्या डोळ्याचं आरोग्या उत्तम ठेवतं.
तसंच नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी रडणं हा उत्तम उपाय मानला जातो.
म्हणून तुम्ही ही रडून आपलं मन मोकळ करा आणि तणावमुक्त जगा.