ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याचे फायदे अनेक आहेत
दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री आंघोळ करण्याचा सल्ला अनेक दिले जातात
रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केली तर दिवसभरातील थकवा तसेच शरीरावर धूळ स्वच्छ होते.
रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने फ्रेश वाटतं.
रात्री आंघोळ केल्याने रात्री उत्तम झोप लागते.
रात्री आंघोळ केल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते
रात्री आंघोळ करणे डोळ्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. रात्री अंघोळ करताना डोळ्यात पाणी येते तेव्हा डोळ्यांना ताजेतवाने वाटते.