'या' आजारांपासून हवीये सुटका तर, अंगणातली तुळस ठरेल फायदेशीर !

कोमल दामुद्रे

तुळशीला पूजतेही वापरले जाते व तीचे आयुर्वेदातही महत्त्व आहे.

Tulsi benefits | Canva

तुळस आणि दूध हे मिश्रण अॅन्टी ऑक्सीडेंट असल्याने आपल्या इम्यूनिटी सिसटीमला बळकट करून कॅन्सरसारख्या रोगापासून दूर ठेवते.

Prevent Cancer | Canva

याने शरीरातील युरिक अॅसिड कमी करून किडनी स्टोनला हळूहळू नष्ट करते.

Kidney Stone | Canva

तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने तणाव, मधुमेह, उच्च रक्तदाब यावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.

helpful for stress | Canva

सर्दी व खोकल्यावर तुळशीच्या पानांचा काढा फायदेशीर ठरतो.

Cough and cold | Canva

तुळीशीच्या पानांची पेस्ट चेहऱ्याला लावल्यास मुरुमांच्या त्रासापासून सुटका होऊ शकते.

tulsi helpful for skin | Canva
येथे क्लिक करा