Health Tips : बाजरी आणि ज्वारीची भाकरी का आरोग्यासाठी उत्तम?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्तम आरोग्यासाठी आहारात भाकरी खाणे केव्हाही चांगले असते.

Health Tips | Canva

भाकरीमध्ये तांदळाची, नाचणीची, ज्वारीची आणि बाजरीची या आहेत.

Health Tips | Canva

ज्वारी आणि बाजरी या भाकरीचे सामान्यत: मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते

Health Tips | Canva

बाजरीमध्ये ओमेगा-3 नावाचा घटक असतो यामुळे हार्टशी संबंधित आजार, मधुमेह संधिवात आजार दूर होतात. बाजरीची भाकरी खाल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

Health Tips | Canva

ज्वारीचे भाकर खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होण्याची शक्यता असते. ज्वारीची भाकर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते.

Health Tips | Canva

ज्वारीची भाकरी थंड असते. तर नाचणी भाकरी उष्ण असते.

Health Tips | Canva

ज्वारी पचायला थोडी हलकी असते. तर बाजरी पचायला जड असते

Health Tips | Canva

NEXT:Amruta Khanvilkar| चद्रांला 'असं' कधी पाहिलात का?