Sakshi Sunil Jadhav
हिवाळा सुरू होताच बहुतेक लोकांची पचनक्रिया मंदावते, मेटाबॉलिझम स्लो होतो आणि त्याचा थेट परिणाम पोटफुगी, गॅस, अपचन आणि वजन वाढण्यावर दिसतो. सर्दीत सकाळी उठल्यावर पोट कमी करण्यासाठी कोणते पेय पिणे फायदेशीर ठरते, त्याची सोपी माहिती आणि फायदे खालीलप्रमाणे आहे.
कोमट पाणी अर्धा लिंबू मिसळून प्या. हे विटामिन C ने भरलेले असून फॅट बर्निंग वेगवान होते.
कोमट पाणी आणि 1 चमचा मध घेणे अत्यंत फायदेशीर ठरते. त्याने तुमचा मेटाबॉलिक रेट वाढतो आणि वजन कमी करण्यास मदत होते.
अदरकाचा तुकडा आणि दालचिनी उकळून तयार केलेला हलका काढा हा शरीराला उष्णता देतो, पचन सुधारतो आणि फॅट कमी करण्यास मदत करतो.
अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे पोटफुगी कमी होते. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे पाणी फायदेशीर ठरते.
रात्री भिजवलेले मेथीदाणे सकाळी उकळून पाणी प्या. पचनक्रिया सुधारते आणि पोटाभोवतीची चरबी कमी करण्यास मदत करते.
पचन सुरळीत ठेवतो आणि ब्लोटिंगची समस्या कमी करतो. फॅट कट करण्यास फायदेशीर ठरतो.
जिरे उकळून घेतलेले पाणी पचनास मदत करते. पोटातील सूज कमी करते आणि वजन कमी होण्याची प्रक्रिया फास्ट करते.
दालचिनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते. भूक कमी करून वजन नियंत्रणात ठेवते.