Belly Fat Loss: वाढलेला पोटाचा घेर पाण्यानेच होतो कमी? वॉटर फास्टिंग ट्रेंड नेमका काय आहे?

Sakshi Sunil Jadhav

नवीन ट्रेंड

सध्या वजन कमी करण्यासाठी वॉटर फास्टिंग हा ट्रेंड खूप चर्चेत आहे. फक्त पाणी पिऊन काही दिवस उपवास केल्यावर पोटाची चरबी झपाट्याने कमी होते, असं म्हंटलं जातं. जाणून घ्या सविस्तर.

Water Fasting

वॉटर फास्टिंग म्हणजे काय?

ठराविक वेळेसाठी फक्त पाणी पिणं आणि कोणतंही काहीच न खाणं, याला वॉटर फास्टिंग म्हणतात.

Water fasting benefits and risks

वेळ किती असते?

तुम्ही हा उपवास 24 तासांपासून ते अनेक दिवसांपर्यंत करु शकता.

Water fasting benefits and risks

शरीराची ऊर्जा

सुरुवातीला शरीर लिव्हर आणि स्नायूंमध्ये साठवलेल्या ग्लायकोजेनचा वापर करतं.

Belly fat loss truth

सुरुवातीचे साइड इफेक्ट्स

तुम्हाला यामध्ये सुरुवातीला भूक लागते, चिडचिड होते, डोकेदुखी आणि अशक्तपणा जाणवू शकतो.

weight loss trend

2 ते 3 दिवसांनंतर काय होतं?

शरीर कीटोसिस अवस्थेत जातं आणि ऊर्जा मिळवण्यासाठी फॅट जाळण्यास सुरुवात होते.

weight loss trend

वजन कमी होतं, पण कसं?

वजन कमी होताना दिसतं, पण त्यात पाणी आणि स्नायूंचा मोठा वाटा असतो. पण तुम्हाला चक्कर, थकवा, तोंडाला दुर्गंधी अशा समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

weight loss trend

डॉक्टरांचा सल्ला

वैद्यकीय सल्ल्याशिवाय वॉटर फास्टिंग करणे धोकादायक ठरू शकते आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

intermittent fasting vs water fasting

NEXT: Constipation Relief: सकाळी पोट साफ होत नाही? झोपण्यापूर्वी हा १ पदार्थ खा, समस्या दूर होईल

constipation relief | google
येथे क्लिक करा