Weight Loss : पोटाची चरबी होईल कमी? सकाळी रिकाम्या पोटी प्या ही ३ खास पेय

Sakshi Sunil Jadhav

पोटावरचा फॅट

पोटावरची चरबी झटक्यात कमी करायची असेल तर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.

weight loss tips | pintrest

सोपा मार्ग

पोटावरची चरबी करण्यासाठी लिक्विड टाएट हा सर्वात चांगला ऑप्शन मानला जातो.

Weight Loss tips

घरगुती उपाय

तुम्हाला या डाएटमध्ये काही घरगुती पेयांचे सेवन करून लगेचच तुमच्या शरीरात होणारा बदल पाहू शकता.

Weight loss lifestyle tips

मध आणि लिंबू पाणी

मध आणि लिंबू पाणी सकाळी उठल्यावर प्यायल्याने शरीर हायड्रेट राहतं आणि फॅट कमी होतो.

lemon water | pinterest

जिऱ्याचे पाणी

जिऱ्याच्या पाण्यात फायबर, व्हिटॅमिन ए, सी आणि कॅल्शियम असतं.

cumin | pinterest

कसं बनवाल?

जिरे रात्रभर पाण्यात भिजत घाला आणि सकाळी उठल्यावर सेवन करा. त्याने फॅट कमी होतो.

Cumin seeds | yandex

दालचीनीचे पाणी

दालचीनीच्या पाण्याने पोट साफ होतं. कारण त्यामध्ये सिनामाल्डिहाइट नावाचे पोषक तत्त्व असतात.

Cinnamon | pinterest

दालचीनीचे पाणी कसे बनवाल?

दालचीनी १ ग्लास पाण्यात रात्रभर भिजत घाला आणि सकाळी सेवन करा. तुम्ही हे पाणी चहा किंवा आणखी पाण्यात मिक्स करून सेवन करू शकता.

Cinnamon Water

टीप

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही.

Belly fat | saam tv

NEXT : या ५ गोष्टींवर कधीही पैसे खर्च करू नका! चाणक्यांनी सांगितलं श्रीमंत होण्याचं गुपित

How to Save Money
येथे क्लिक करा