Belly Fat Diet: पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर काय प्यावं? जाणून घ्या संपूर्ण डाएट प्लान

Sakshi Sunil Jadhav

पोटाचा वाढता घेर

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पोटाची चरबी (Belly Fat) वाढतोय याकडे लोक दुर्लक्षच करतात.

Belly Fat Diet

सोपा डाएट प्लान

योग्य डाएट प्लॅन फॉलो केल्यावर तुम्ही सहजपणे पोटावरील चरबी कमी करू शकता. पुढील माहितीत आपण सकाळपासून रात्रीपर्यंतचा सोपा आणि प्रभावी डाएट प्लॅन जाणून घेणार आहोत.

Daily routine for weight loss

सकाळी उठल्यावर (6-7 वाजता)

कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्या. यामुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि फॅट बर्न होण्यास मदत होते.

Daily routine for weight loss

सकाळचा हलका नाश्ता (7:30-8 वाजता)

ओट्स, पोहे, उपमा किंवा उकडलेले अंडे खा. प्रोटीनयुक्त नाश्ता केल्याने दिवसभर भूक नियंत्रणात राहते.

Fat burning foods and tips

मिड-मॉर्निंग स्नॅक (10-11 वाजता)

फळं (सफरचंद, पपई) किंवा ड्रायफ्रूट्स (बदाम, अक्रोड) खा. हे शरीराला ऊर्जा देतात.

Morning to night diet schedule

दुपारचे जेवण (1-2 वाजता)

भाजी, डाळ, 1-2 चपाती आणि सॅलड खा. जास्त तेलकट आणि जंक फूड टाळा.

Morning to night diet schedule

दुपारनंतर (4-5 वाजता)

ग्रीन टी किंवा लिंबूपाणी घ्या. सोबत थोडे भाजलेले चणे किंवा मखाणे खाऊ शकता.

Fat burning foods and tips

संध्याकाळी (6-7 वाजता)

हलका व्यायाम किंवा 30 मिनिटे चालणे करा. यामुळे फॅट बर्निंग प्रक्रिया वेगवान होते.

Fat burning foods and tips

रात्रीचे जेवण (8-9 वाजता)

हलके आणि कमी कॅलरीचे अन्न घ्या. सूप, सॅलड किंवा उकडलेली भाजी खाणे फायदेशीर ठरते.

fat burning drinks

NEXT: Lasun Chutney: जेवणासोबत चटपटीत खाण्याची इच्छा होतेय? मग लगेचच बनवा लसणाची चटणी, वाचा रेसिपी

Spicy Lasun Chutney Recipe | google
येथे क्लिक करा