Jennifer Winget: गुलाबी थंडी अन् कर्वी फिगर, जेनिफरच्या बोल्डनेसवर चाहते फिदा

साम टिव्ही ब्युरो

टीव्ही अभिनेत्री जेनिफर विगेंट हॉट आणि बोल्ड लूकने सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.

Jennifer Winget | Saam Tv

बेहद फेम जेनिफर विंगेटच्या ह्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Jennifer Winget | Saam Tv

पिंक कलरच्या लेहेंग्यात जेनिफरने तिची कर्वी फिगर दाखवली आहे.

Jennifer Winget | Saam Tv

हटके पोजमध्ये जेनिफरने केलेलं फोटोशूट तिच्या चाहत्यांच्या पंसतीस आले आहे.

Jennifer Winget | Saam Tv

जेनिफरने सरस्वती चंद्रा, बेहद, बेपनाह यासांरख्या मालिकेत काम केले आहे.

Jennifer Winget | Saam Tv

मुंबईत जन्मलेली जेनिफर वयाच्या १२ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात आली.

Jennifer Winget | Saam Tv

तिने आपल्या करिअरची सुरूवात राजा को राणी से प्यार हो गया या चित्रपटातून केली आहे.

Jennifer Winget | Saam Tv