WhatsApp वर तुम्हाला Block केलंय का? कसं ओळखाल? वाचा भन्नाट ट्रिक्स

Sakshi Sunil Jadhav

WhatsApp युजर्स

सध्या WhatsApp त्यांच्या ग्राहकांच्या चॅट्सची प्रायव्हसी ठेवण्यासाठी विविध फिचर तयार करत आहेत. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढला आहे.

WhatsApp blocked status

भन्नाट ट्रिक्स

WhatsApp च्या विविध फिचर्समध्ये आता WhatsApp वर तुम्हाला Block केलंय का हे ओळखता येणं अजून सोपं झालं आहे.

WhatsApp block check

नवे फिचर्स

सध्या हे फिचर टेस्टिंग फेजमध्ये आहे. सर्वसामान्य युजर्ससाठी हे वापरता येणार नाही. कंपनी या फिचरची अंतिम चाचणी घेत आहे.

WhatsApp privacy features

ब्लॉक नंबरची तपासणी

काही टेक एक्सपर्ट्सनी यापूर्वी एक तांत्रिक पद्धत शोधून काढली होती. या पद्धतीच्या मदतीने एखाद्या व्यक्तीने Block केलं आहे का, याचा अंदाज लावता येत होता.

WhatsApp privacy features

नवा बदल

आता WhatsApp ही Block Detection Trick बंद करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कोणालाही Block Status तपासता येणार नाही.

WhatsApp privacy features

नवी अपडेट

WABetaInfo च्या अहवालानुसार कंपनी Encryption System मध्ये बदल करत आहे. यामुळे Block करणाऱ्या व्यक्तीची प्रायव्हसी जास्त सुरक्षित राहणार आहे.

WhatsApp latest news

सामान्य युजर्ससाठी सुविधा

सामान्य युजर्ससाठी सध्या WhatsApp च्या वापरामध्ये कोणताही बदल होणार नाही. चॅटिंग, कॉलिंग, स्टेटस आणि इतर सर्व फीचर्स पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील.

WhatsApp latest news

सोप्या ट्रिक्स

सध्या प्रोफाइल फोटो न दिसणे, Last Seen गायब होणे किंवा मेसेजवर एकच Tick येणे हे Block झाल्याचे संकेत मानले जातात. पण हे संकते १०० टक्के खात्री देत नाहीत, असं WhatsApp स्पष्टपणे सांगतं.

WhatsApp tricks

नवे फिचर्स

गेल्या काही वर्षात WhatsApp ने Chat Lock, Secret Code, Privacy Checkup आणि Advanced Privacy सारखे अनेक फीचर्स आणले आहेत.

WhatsApp's New Feature | pinterest

NEXT : किडनी निकामी होण्याआधी शरीर देतं हे ५ संकेत, दुर्लक्ष करणं जिवावर बेतेल

kidney failure symptoms
येथे क्लिक करा