रात्री बेडरूमचा दरवाजा बंद करावा की उघडा ठेवावा?

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र उपाय

रात्रीच्या शांत झोपेसाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत.

Bedroom Door Open Or Closed While Sleeping At Night

झोप लवकर येते

वास्तुशास्त्रानुसार, बेडरूमध्ये थंड वातावरण आणि अंधार असेल तेवढी झोप शांत आणि लवकर येते.

Bedroom Door Open Or Closed While Sleeping At Night

बेडरूममध्ये अंधार ठेवा

रात्रीच्या वेळी बेडरूमध्ये अंधार असणे गरजेचे आहे. कारण अंधारात मेलाटोनिन हे हार्मोन्स तयार होते ज्यामुळे झोप चांगली येते.

Bedroom Door Open Or Closed While Sleeping At Night

सकारात्मक उर्जा टिकून राहते

वास्तुशास्त्रानुसार, रात्री झोपताना बेडरूमचा दरवाजा बंद ठेवल्याने खोलीमध्ये सकारात्मक ऊर्जा राहते ज्यामुळे टिकवून ठेवण्यासाठी चांगले मानले जाते. यामुळे खोलीत सुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि मानसिक ताणतणाव दूर होतो.

Bedroom Door Open Or Closed While Sleeping At Night

बाहेरील प्रकाश आत येऊ शकतो

जर तुम्ही बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवून झोपलात तर बेडरूममध्ये प्रकाश येतो त्यामुळे झोपमोड होऊ शकते.

Bedroom Door Open Or Closed While Sleeping At Night | google Tv

लहान मुलांना अडथळा

तुमच्या बेडरूममध्ये जर लहान मुले झोपली असतील तर बाहेरचा आवाज आत येत नाही.

Bedroom Door Open Or Closed While Sleeping At Night | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam Tv

NEXT: रात्री कोमट पाण्यात 'हा' एक पदार्थ मिक्स करून प्या अन् चमत्कार पाहा

Honey water | yandex
येथे क्लिक करा...