Beauty Tips : गणेशोत्सवात पार्लरला न जाताही सुंदर दिसायचंय? फॉलो करा या ब्युटी टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गणेशोत्सव

गणेशोत्सवात प्रत्येक स्त्रीला गौरीप्रमाणेच सुंदर दिसावसं वाटतं.

Natural beauty tips for festive glow | yandex

वर्किंग वुमन

पण वर्किंग वुमन असाल तर, कामामुळे पार्लरमध्ये तासनतास वेळ घालवणे कठीण होते.

Natural beauty tips for festive glow | yandex

ब्युटी टिप्स

तुम्ही या घरगुती ब्युटी टिप्स फॉलो करून पार्लरला न जाताही चमकदार त्वचा मिळवू शकता.

Natural beauty tips for festive glow | Beauty tips

दुध आणि मध

इंस्टंट ग्लोसाठी थोड्या दुधात मध मिसळा. ते कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. ५ मिनिटे ठेवून चेहरा धुवून टाका.

Natural beauty tips for festive glow | yandex

बेसन व गुलाबजल

त्वचा ऑयली झाली असेल तर, बेसनात गुलाबजल मिसळून फेस पॅक तयार करा. १० मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर लावा.

Natural beauty tips for festive glow | yandex

केळं आणि मध

ड्राय झालेली त्वचा मऊ करण्यासाठी एका मॅश केलेल्या केळ्यात थोडे मध घाला. फेसपॅक तयार करा.

Natural beauty tips for festive glow | yandex

काकडी आणि बटाटा

डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काकडीचे काप किंवा बटाट्याचा रस डोळ्याखाली लावा.

Natural beauty tips for festive glow | yandex

हळद आणि मध

चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्सवर हळद आणि मधाच्या मिश्रणाचा लेप लावा.

Natural beauty tips for festive glow | yandex

गुलाबपाणी स्प्रे

ताजेपणासाठी झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर गुलाबपाणी स्प्रे करा.

Natural beauty tips for festive glow | yandex

Water Drinking Rules : चाळिशीतही चेहऱ्यावर ग्लो हवाय? मग पाणी पिण्याच्या 'या' चूका टाळाच

Water Drinking Rules
येथे क्लिक करा