Vaidehi Parashurami : सौंदर्याची राणी, वैदेही परशुरामी

Pooja Dange

वैदेही परशुरामी

अभिनेत्री वैदेही परशुरामी तिच्या सौंदर्यामुळे सतत चर्चेत असते.

Vaidehi Parashurami Cute Photo | Instagram @parashuramivaidehi

सूत्रसंचालन

वैदेही 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' शोचे सूत्रसंचालन करणार आहे.

Vaidehi Parashurami Cute Photo | Instagram @parashuramivaidehi

जग्गू आणि ज्युलिएट

यावर्षी प्रदर्शित झालेल्या जग्गू आणि ज्युलिएटमध्ये वैदेहीने अमेय वाघासोबत केले आहे.

Vaidehi Parashurami Cute Photo | Instagram @parashuramivaidehi

नवी ओळख

सुबोध भावेच्या आणि डॉ काशिनाथ घाणेकर या चित्रपटातून वैदेहीला नवी ओळख मिळाली.

Vaidehi Parashurami Cute Photo | Instagram @parashuramivaidehi

कथक

वैदेहीने कथकचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे.

Vaidehi Parashurami Cute Photo | Instagram @parashuramivaidehi

मिस क्लीन अँड क्लिअर

मिस क्लीन अँड क्लिअर हा पुरस्कार तिने दोन वेळा जिंकला आहे.

Vaidehi Parashurami Cute Photo | Instagram @parashuramivaidehi

ब्रँड अॅम्बॅसेटर

तसेच या ब्रॅण्डची ती सलग दोन वर्ष ब्रँड अॅम्बॅसेटर होती.

Vaidehi Parashurami Cute Photo | Instagram @parashuramivaidehi

सोशल मीडिया

वैदेही सोशल मीडियावर सक्रिय असते.

Vaidehi Parashurami Cute Photo | Instagram @parashuramivaidehi

हेअर कलर

तिने नुकताच तिच्या नव्या हेअर कलरचा फोटो पोस्ट केला आहे.

Vaidehi Parashurami Cute Photo | Instagram @parashuramivaidehi

NEXT : Chitrangda Singh| साडीत महाराणी दिसतेय चित्रांगदा

Chitrangda Singh In Photo In saree | Instagram @chitrangda
येथे क्लिक करा