Anusha Dandekar: तिचे डोळे अन् सौंदर्य इतके बोलके की पाहताक्षणी प्रेमात पडाल

Shivani Tichkule

नवीन फोटो

नुकतेच तिने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Anusha Dandekar Photos | Instagram

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये अनुषाने काळ्या रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे.

Anusha Dandekar Age | Instagram

लूक

अनुषाचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

Anusha Dandekar Photoshoot | Instagram

सोशल मीडिया

अनुषा सोशल मीडियावर नेहमीच आपला वेगवेगळा अंदाज दाखवत असते.

Anusha Dandekar Baby | Instagram

अभिनेत्री अनुषा दांडेकर

अभिनेत्री अनुषा दांडेकर आपल्या खास अंदाजामुळे नेहमी फॅन्सच्या हृदयावर राज्य करते.

Anusha Dandekar Syle | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Anusha Dandekar Fashion | Instagram

कमेंट

अनुषाच हा फोटो फॅन्सला खूप पसंत आला असून ते या फोटोवर जोरदार कमेंट करत आहे.

Anusha Dandekar Look | Instagram

चर्चेत

अभिनेता करण कुंद्रा सोबतचं रिलेशनशिप जाहीर केल्यानंतर अनुषा खूप चर्चेत आली होती.

Anusha Dandekar Affair | Instagram

Next : फॅन्सच्या काळजात वार करणारे फोटो