कोमल दामुद्रे
लैंगिक संबंधाचे अनेक फायदे आहेत, ज्यामध्ये आरोग्यासोबतच सौंदर्य लाभांचाही समावेश आहे.
जाणून घेऊया सौंदर्य आणि आरोग्यासाठी लैंगिक संबंध ठेवल्याने कोणते फायदे होतात.
तरुण दिसण्यास होते मदत
कोरड्या त्वचेपासून मिळते मुक्ती
प्रजनन क्षमता वाढवते
सर्दी आणि खोकल्यापासून आराम
अँटी एजिंग हार्मोन
दीर्घायुष्य वाढते
तंदुरुस्त होण्यासाठी उपयुक्त
मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम
मूत्राशय नियंत्रण सुधारते