Member Of Parliament: संसदेबाहेर या खासदारांना शोधत असतात मीडियाचे कॅमेरे

साम टिव्ही ब्युरो

नुसरत जहां पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आहेत.

Nusrat Jahan | Social Media

मिनी चक्रवर्ती या जादवपूरच्या टीएमसीच्या खासदार आहेत.

Mimi Chakraborty | Social Media

समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव या उत्तर प्रदेशमधील मैनपुरीच्या खासदार आहेत.

Dimpal Yadav | Social Media

नवनीत कौर या अमरावतीच्या अपक्ष खासदार आहेत.

Navneet Rana | Social Media

रिती पाठक या मध्य प्रदेशच्या भाजपच्या खासदार आहेत.

riti Pathak | Social Media

प्रियंका चतुर्वेदी या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार आहेत.

priyanka chaturvedi | Social Media

अभिनेत्री जया बच्चन या समाजवादीप पक्षाच्या राज्यसभा खासदार आहेत.

Jaya Bacchan | Social Media

महुआ मोईत्रा या पश्चिम बंगलाच्या कृष्णनगरच्या टीएमसी खासदार आहेत.

mahua moitra | Social Media

NEXT: श्वेता तिवारीचा किलर लूक