महाराष्ट्राच्या राजकारणातील 'या' आहेत सर्वात सुंदर महिला नेतृत्व

साम टिव्ही ब्युरो

महाराष्ट्राच्या राजकरणात महिलाचं नेतृत्व त्याच्या व्यक्तिमत्वामुळे वेगळेपणा ठरते.

beautiful women in maharashtra politics

महाराष्ट्रांच्या राजकरणात अनेक महिलांनी त्यांच्या दमदार नेतृत्वाने राजकरणात अनोखा ठसा उमटवला आहे.

beautiful women in maharashtra politics

पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. तसेच त्या दिवगंत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत.

Pankaja Munde

नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार आहेत.

Navneet Rana

अंकिता पाटील या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. तरी सध्या त्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत.

Ankita Patil

पुनम महाजन या भाजपच्या नेत्या असून लोकसभेच्या सदस्य आहेत.

Poonam Mahajan

प्रितंम मुंडे या लोकसभेच्या सदस्य आहेत. दिवगंत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत.

Pritam Munde

चित्रा वाघ भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत.

Chitra Wagh

रूपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत.

Rupali Chakankar

NEXT:'या' अभिनेत्रीचा आहे राजकरणात सक्रिय सहभाग