Shivangi Joshi: या फुलाला सुगंध प्रीतीचा... शिवांगीचं ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये नवं फोटोशूट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री शिवांगी जोशी

शिवांगीचा स्क्रीनवर जितका साधा अंदाज तितकाच हॉट आणि बोल्ड अंदाज तिचा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आहे.

Shivangi Joshi | Instagram

फोटो

इंन्स्टाग्रामवर शिवांगीची मोठी फॅनफॉलोविंग आहे. नुकतेच तिने काही खास अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत.

Shivangi Joshi | Instagram

सोशल मीडिया

शिवांगी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. शिवांगीचे अनेक मनमोहक अदांमधले फोटो प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. 

Shivangi Joshi | Instagram

स्टाईल

नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये शिवांगीने ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.

Shivangi Joshi | Instagram

हटके अंदाज

शिवांगीचा हटके अंदाज पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत

tv actress shivangi joshi | Instagram

प्रतिक्रिया

अप्रतिम, सुंदर, तू तर गुलाबाची कळी अश्या अनेक नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

cute and beautiful photos | Instagram

NEXT: Mithila Palkar| एक क्षण पुरे तुझे रूप मनात साठवायला....

येथे क्लिक करा...