Ruchika Jadhav
हिना सध्या मालदिवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे.
एका समुद्र किनारीचे तिने काही सुंदर फोटो शेअर केलेत.
हिनाचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आलेत.
गॉगल लावून हिनाचा स्वॅग.
हिनाने मनोरंजन विश्वात मोठं नाव कमवलं आहे.
हॅटमध्ये हिना खान.
आपल्या सुटट्या एन्जॉय करत तिने फूल गाऊन परिधान केला आहे.
तसेच बिग बॉस ११ मध्ये तीने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता.
हिना बिग बॉस १४ मध्ये दिसली होती.