ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकतेच काही फोटो शेयर केले आहेत.
गुलाबी रंगाचा स्टायलिश गाऊन तिने परिधान करून हटके फोटोशूट केलं आहे.
मराठी सिनेमासृष्टीत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अप्सरा म्हणून परिचित आहे
नटरंग या सिनेमातील अप्सरा या गाण्याने धुमाकूळ घातला होता.
या गाण्यातील ठसकेबाज लावणीमुळे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लोकप्रिय झाली
नृत्यातील सोनालीच्या अदाकारीने साऱ्यांनाच याड लावून सोडलं
सोशल मीडियावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या स्टायलिश लूकने लक्ष वेधून घेत आहे