Tanvi Mundle: वेड्या मना सांग ना, व्हावे खुळे का पुन्हा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिव्ही अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तन्वी मुंडले सुदंर अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Tanvi Mundle | Instagram

अभिनय

अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या तन्वीने आज मनोरंजनसृष्टीत यश मिळवलं आहे.

Tanvi Mundle | Instagram

मालिका

पाहिले न मी तुला' या मालिकेतून तन्वी घराघरांत पोहोचली आहे.

Tanvi Mundle | Instagram

भूमिका

मालिकेतील 'मनू' या तिच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Tanvi Mundle | Instagram

नवीन फोटो

तन्वीने नुकतेच तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

.

Tanvi Mundle | Instagram

लूक

तन्वीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. त्यात ती अप्रतिम दिसत आहे.

Tanvi Mundle | Instagram

प्रसिद्ध अभिनेत्री

आता तन्वी 'भाग्य दिले मी तुला' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे

Tanvi Mundle | Instagram

NEXT: Rasika Sunil: तू तर मॉडर्न बायको शोभतेस गं...

येथे क्लिक करा...