Surabhi Jayashree Jagdish
वर्धा हे एक सुंदर शहर आहे. महाराष्ट्रातील वर्धा शहर खूप सुंदर आणि आकर्षक असून या शहराचे दृश्य पर्यटकांना खूप आकर्षित करतं.
महाराष्ट्रातील वर्ध्यामध्ये पर्यटकांसाठी एक नाही तर अनेक आकर्षक आणि सुंदर ठिकाणं आहेत.
वर्ध्यामध्ये सेवाग्राम आश्रम हा १९३६ मध्ये स्थापन झालेलं आणि महात्मा गांधींशी संबंधित एक अतिशय ऐतिहासिक आश्रम आहे.
याठिकाणी मगन संग्रहालय देखील आहे, जे भारतीय गावांच्या कलाकृतींसह पारंपारिक साधनांसाठी ओळखले जाते.
वर्ध्याचं लक्ष्मी नारायण मंदिर धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या खूप प्रसिद्ध आहे.
बोर वन्यजीव अभयारण्य पर्यटकांसाठी प्रमुख आहे. याठिकाणी अनेक प्राणी दिसतील.
याठिकाणी असलेला परमधाम आश्रम खूप शांत आहे. तुम्ही ध्यान आणि योग करू शकता.