Manasvi Choudhary
बायको म्हणजे विवाहित स्त्री.
विवाह झालेल्या स्त्रीस "बायको" म्हणतात, म्हणजेच पतीची अर्धांगिनी.
बायको म्हणजे एका संसारासाठी सतत तेवणारी सुंदर ज्योत असते असा त्याचा अर्थ होतो.
बा: म्हणजे तुमच्या बाजूने भक्कमपणे उभी राहणारी
य: म्हणजे येईल त्या परिस्थितीला तोंड देणारी
को: म्हणजे कोणासाठी ही नाही फक्त आणि फक्त नवऱ्यासाठी जगणारी
"बायको" हा शब्द "बाय" या शब्दावरून आलेला आहे. "बाय" म्हणजे स्त्री किंवा महिला.
पूर्वी कुटुंबातील स्त्रीला "बाय" म्हणत