IPL 2024: आयपीएल २०२३ स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

Ankush Dhavre

शुभमन गिल

गिलने मुंबईविरुद्ध खेळताना १२९ धावांची खेळी केली होती

shubman gill | yandex

यशस्वी जयस्वाल

राजस्थानकडून खेळताना जयस्वालने १२४ धावांची खेळी केली होती

yashasvi jaiswal | yandex

वेंकटेश अय्यर

अय्यरने कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी १०४ धावांची खेळी केली होती

venkatesh iyer | yandex

हेनरिक क्लासेन

हैदराबादसाठी खेळणाऱ्या हेनरिक क्लासेनने RCB विरुद्ध खेळताना १०४ धावा केल्या होत्या

henrich klassen | yandex

प्रभसिमरन सिंग

प्रभसिमरन सिंगने पंजाबसाठी १०३ धावा केल्या होत्या

prabhsimran singh | yandex

विराट कोहली

विराटने गुजरातविरुद्ध खेळताना १०१ धावांची खेळी केली होती

virat kohli | yandex

शुभमन गिल

गिलने हैदराबादविरुद्ध खेळताना १०१ धावांची खेळी केली होती

shubman gill | yandex

हॅरी ब्रुक

हॅरी ब्रुकने केकेआरविरुद्ध खेळताना १०० धावांची खेळी केली होती

harry brook | yandex

NEXT:  हे आहेत IPL मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

Lasith malinga | yandex