Ankush Dhavre
गौतम गंभीर हा टी -२० फॉरमॅटमध्ये १९ वेळेस शून्यावर बाद झाला आहे.
युसूफ देखील टी -२० फॉरमॅटमध्ये १९ वेळेस शून्यावर बाद झाला आहे.
मनदीप सिंग देखील हा टी -२० फॉरमॅटमध्ये १९ वेळेस शून्यावर बाद झाला आहे.
हरभजन सिंग टी -२० क्रिकेटमध्ये १९ वेळेस शून्यावर बाद झाला आहे
मनीष पांडे २० वेळेस शून्यावर बाद झाला आहे.
अजिंक्य रहाणे देखील २० वेळा शून्यावर माघारी परतला आहे.
अंबाती रायुडू २१ वेळेस शून्यावर माघारी परतला आहे
पीयूष चावला २३ वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे.