Ruchika Jadhav
ज्योतिषशास्त्रानुसार वटवाघुळ हे अशुभ मानलं जातं.
वटवाघुळ हे नेहमीच रात्रीच्यावेळी उडताना दिसतं.
वटवाघुळ जर घरासमोर उडत असेल तर धनलक्षमी कमी होते.
तुम्ही केलेली बचत अथवा एफडी मोडावी लागते.
घरातील सदस्य आजारी पडण्याची देखील शक्यता असते.
वटवाघुळ फिरल्याने व्यक्ती नैराश्यात जातो, मानसीक तान वाढतो.
वटवाघुळ फिरणं हे शास्त्रानुसार अशुभ मानलं जात असलं तरी काही व्यक्ती याला अंधश्रद्धा मानतात. ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार आहे आम्ही याचे समर्थन करत नाही.