Ankush Dhavre
केप्लर वेसल्स १०५ वनडे इनिंगमध्ये एकदाही शून्यावर बाद झाला नव्हता.
माजी भारतीय क्रिकेटपटू यशपाल शर्मा वनडेत ४० वेळा फलंदाजीला आले यादरम्यान एकदाही शून्यावर बाद झाले नाही
पीटर कर्स्टन ४० वनडे इनिंगमध्ये एकदाही शून्यावर बाद झाले नाहीत
३९ वनडे इनिंगमध्ये जॅक रुडॉल्फ एकदाही शून्यावर बाद झाले नाही
आतापर्यंत खेळलेल्या ३८ वनडे इनिंगमध्ये अय्यर एकदाही शून्यावर बाद झाला नाही
३२ वनडे इनिंगमध्ये हा फलंदाज एकदाही शून्यावर बाद झाला नाही
३२ वनडे इनिंगमध्ये नॅथन हॉरिट्स एकदाही शून्यावर बाद झाले नाहीत
जॅक रसेल ३१ वनडे इनिंगमध्ये एकदाही शून्यावर बाद झाले नव्हते