Bank Account Money After Death: खातेदाराच्या मृत्यूनंतर बँक खात्यातील पैशांचे काय होते? जाणून घ्या नियम

Manasvi Choudhary

बँक अकाउंट

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आज प्रत्येकाचे बँकेत अकाउंंट असते. आर्थिक सुरक्षा आणि व्यवहारांसाठी बँक खाते असणे महत्त्वाचे आहे.

Bank Account Money After Death

बँक खातेधारकाचा मृत्यूनंतर कोणाला मिळतात पैसे?

परंतु, जर एखाद्या बँक खातेधारकाचा अपघाती किंवा इतर कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाला, तर त्याच्या खात्यातील पैशांचे काय होते? त्या पैशांवर नेमका कोणाचा अधिकार असतो? हा प्रश्न अनेकांना पडतो.

Bank Account Money After Death | Saam Tv

नियम जाणून घ्या

आरबीआयच्या (RBI) नियमांनुसार, खातेदाराच्या मृत्यूनंतर बँक खात्यातील पैशांची प्रक्रिया कशी पार पडते, हे सविस्तर जाणून घेऊया

Bank Account Money After Death | Google

नॉमिनी नोंद आहे का तपासणे

बँक खाते उघडताना नॉमिनीचे नाव नोंदवले आहे का ते तपासणे. जर खात्यामध्ये आधीच नॉमिनीची नोंद असेल, तर खातेदाराच्या मृत्यूनंतर खात्यातील सर्व पैशांवर आणि सेव्हिंग्जवर त्या नॉमिनीचा अधिकार असतो.

Bank Account Money After Death | Saam Tv

नॉमिनीला कधी मिळतात पैसे

बँकेच्या नियमांनुसार, नॉमिनीची योग्य ओळख आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर बँक खात्यातील सर्व रक्कम नॉमिनीला मिळते. यामुळे ही प्रक्रिया अतिशय जलद आणि सोपी होते.

Bank Account Money After Death | yandex

बँक खात्यात नॉमिनी नसेल तर काय करावे?

जर संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात कोणत्याही नॉमिनीची नोंद नसेल, तर पैसे मिळवण्यासाठी ल ३ सोप्या स्टेप्स फॉलो करणे महत्वाचे आहे.

No Nominee Case

बँकेत भेट द्या

मृत व्यक्तीच्या बँकेच्या शाखेला प्रत्यक्ष भेट द्या किंवा त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाची माहिती घ्या.

Bank | yandex

अर्ज भरा

बँकेचा क्लेम फॉर्म अचूक माहितीसह भरा.

Bank | Yandex

आवश्यक कागदपत्रे जोडा

खातेदाराचा मृत्यूचा दाखला , कायदेशीर वारस प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे बँकेत सबमिट करा.

documents | Yandex

NEXT: Warm Bath Benefits: रोज कोमट पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे काय?

Warm Bath Benefits
येथे क्लिक करा..