ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टीएमसीची महिला खासदार आणि बंगाली ब्यूटी नुसरत जहाँ तिच्या अभिनयासह बोल्ड स्टाइलमुळे कायम चर्चेत असतात.
सोशल मीडियावर नुसरत जहॉं प्रचंड सक्रिय असतात.
वेगवेगळ्या अंदाजात नुसरत तिचे फोटोशूट करत असते.
हल्लीच नुसरतने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
ब्लॅक अॅन्ड व्हाईट क्रॉप टॉप आणि पॅन्टमध्ये नुसरत हॉट दिसते आहे.
सोशल मीडियावर नुसरतचे फोटो पोस्ट होताच व्हायरल होतात.
नुसरतचं सौंदर्य बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींना मागे टाकेल असचं आहे.