Shruti Vilas Kadam
पारंपरिक साडीपासून बनवलेला फुल लेंग्थ गाऊन, जो लग्नसमारंभ किंवा खास प्रसंगासाठी योग्य असतो.
साडीचा भरजरी पदर वापरून तयार केलेले लेहेंगा आणि चोळीचे कॉम्बिनेशन करु शकतो. यामध्ये साडीचा पारंपरिक लूक आणि लेहेंग्याची सुंदरता दिसून येते.
बनारसी साडीच्या कापडापासून बनवलेले स्टायलिश कुर्ता आणि सोबत सटल पॅलाझो – क्लासिक आणि एलिगंट लूक देतो.
वेस्टर्न किंवा एथनिक ड्रेसेसवर घालण्यासाठी बनारसी फॅब्रिकचे शॉर्ट किंवा लॉन्ग जॅकेट्स – पारंपरिकतेसह फ्यूजन लुकसाठी उत्तम पर्याय आहे.
साडीच्या फ्लोईंग कापडापासून तयार केलेले मिडी किंवा फ्लेअर स्कर्ट स्टायलिश आणि आरामदायी असतात.
जाड बनारसी फॅब्रिकपासून तयार केलेले अनारकली ड्रेस – राजेशाही लूकसाठी देतात.
बनारसी कापडाचा शरारा, त्यावर सिंपल टॉप किंवा कुर्ती आणि दुपट्टा – खास फेस्टिव्हल किंवा नातलगांच्या लग्नासाठी योग्य आहे.