Satish Daud
अनेकांना दररोज केळी खाण्याची सवय असते, केळी खाण्याचे भरपूर फायदे देखील आहेत.
केळी असे फळ आहे, जे प्रत्येक ऋतूमध्ये सहज उपलब्ध असतात.
सध्या श्रावण महिना सुरू असल्याने अनेकजण उपवासाला केळी खात आहेत.
केळी खरेदी करून आणल्यानंतर तुम्ही घरी फ्रिजमध्ये ती ठेवता का?
केळी फ्रीजमध्ये ठेवण्याची अशी चूक कधीही करू नका.
जेव्हा तुम्ही केळी फ्रिजमध्ये ठेवता तेव्हा ऑक्सीडाइज एन्जाइम तयार होतो.
ज्यामुळे केळी खराब होऊ शकतात. जर केळी पिकलेली नसतील तर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता.
जास्त दिवस केळी फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे लवकर खराब होऊ शकतात.