Harshaali Malhotra: 'बजरंगी भाईजान'ची 'मुन्नी'सध्या काय करते?

Shraddha Thik

पहिला चित्रपट

2015 मध्ये आलेला 'बजरंगी भाईजान' हा सलमान खानचा चित्रपट खूपच गाजला होता.

Harshaali Malhotra | Instagram @harshaalimalhotra_03

'बजरंगी भाईजान'

'बजरंगी भाईजान'ची 'मुन्नी' आता अशी दिसते.

Harshaali Malhotra | Instagram @harshaalimalhotra_03

'मुन्नीची' भुमिका

उर्फ ​​हर्षाली हिने 'बजरंगी भाईजान' या चित्रपटात मुन्नीची भुमिका साकारली आहे.

Harshaali Malhotra | Instagram @harshaalimalhotra_03

सोशल मीडिया

सोशल मीडियावर ती अतिशय उत्कृष्ट डान्‍सचे व्हिडीओ शेअर करत असेत. त्यामुळे ती बऱ्याचदा चर्चेत आली आहे.

Harshaali Malhotra | Instagram @harshaalimalhotra_03

डान्सची आवड

हर्षालीला डान्सची खूप आवड आहे. तिने कथ्थक डान्स क्लासेसमध्ये प्रवेश देखील घेतला आहे.

Harshaali Malhotra | Instagram @harshaalimalhotra_03

बडे कलाकार

'बजरंगी भाईजान' या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी, सलमान खान आणि करीना कपूर यांसारख्या बड्या कलाकारांसोबत दिसला होता.

Harshaali Malhotra | Instagram @harshaalimalhotra_03

हर्षाली मल्होत्राची स्टाईल

हर्षाली मल्होत्रा ​​जसजशी मोठी होत आहे तसतशी तिची स्टाईलही बदलताना दिसतेय.

Harshaali Malhotra | Instagram @harshaalimalhotra_03

Next : Sonalee Kulkarni | 'अप्सरा'ने कोणत्या विषयात घेतलीय मास्टर्सची डिग्री

Sonalee Kulkarni | Instagram @sonalee18588