ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बाईपण भारी देवा मधील अभिनेत्री दिपा चौधरी सध्या तिच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेत आहे.
चित्रपटात दिपालीने चारू ही भूमिका साकारली आहे
या फोटोमध्ये दिपालीने लाल बांगड्या आणि झुमके घालून मराठमोळा लूक केला आहे.
या फोटोमध्ये दिपाली खूपच सुंदर दिसते आहे.
सोशल मीडियावर दिपालीने नुकतेच फोटो पोस्ट केले आहेत.
अभिनेत्री दिपाली चौधरी ही अंकुश चौधरी यांची पत्नी आहे.