Bail Pola 2023: बैलपोळा का साजरा करतात? जाणून घ्या महत्व...

Manasvi Choudhary

श्रावण महिना

चातुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना अशी ओळख असलेला श्रावण महिना सणांचा राजा म्हणून ओळखला जातो.

Bail Pola 2023 | Social Media

पवित्र महिना

श्रावण महिना हा हिंदू धर्मामध्ये पवित्र मानला जातो. श्रावणमासामध्ये अनेक पूजा-विधी आणि व्रत केले जातात. 

Bail Pola 2023 | Social Media

बैलपोळा

श्रावणात श्रावण अमावस्येला बैलपोळा हा सण साजरा केला जातो.

Bail Pola 2023 | Social Media

बैलपोळा सण

बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात.

Bail Pola 2023 | Social Media

बैलाची पूजा

बैलपोळा या दिवशी शेतकऱ्याचा सर्जा असलेल्या बैलाची पूजा केली जाते बैलाच्या खांद्याला हळद आणि तूपाने शेक देऊन नदीवर आंघोळ घालतात.

Bail Pola 2023 | Social Media

सजावट

शेतकरी बैलाच्या पाठीवर नक्षीकाम, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, शिंगाणा बेगड, पायात चांदीचे व करदोड्याचे तोडे घालून सजावट केली जाते.

Bail Pola 2023 | Social Media

मिरवणूका

गोड पुरणपोळी नैवेद्य देऊन संपूर्ण गावातील बैलजोड्या एकत्र आणत ढोल, ताशे वाजवून मिरवणुका काढल्या जातात.

Bail Pola 2023 | Social Media

NEXT: Ganesh Chaturthi 2023: उजव्या की डाव्या, कोणत्या सोंडेंचा बाप्पा घरी आणावा?

Ganpati