Deepa Parab: तुझं असं सौंदर्य पाहून सारं रान झालं हिरवं

कोमल दामुद्रे

चित्रपट

बाईपण भारी देवा मधील अभिनेत्री दिपा चौधरी सध्या तिच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेत आहे.

भूमिका

चित्रपटात दिपालीने चारू ही भूमिका साकारली आहे

ब्रेकनंतर कमबॅक

बऱ्याच वर्षानंतर अभिनेत्रीने मोठ्या पडद्यावर कमबॅक केले आहे

सोशल मीडियावर सक्रिय

यासह दिपा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

सौंदर्य

या फोटोतील दिपाच्या सौंदर्याने चार चॉद लावले आहेत

साडी लूक

मराठमोळ्या रूपात दिपाने साज केला आहे.

प्रतिक्रिया व लाईक्स

सोशल मीडियावर अनेकांनी दिपाच्या फोटोवर प्रतिक्रिया लाईक्स दिल्या आहेत.

Next : मासे खाल्ल्याने खरंच डोळे ऐश्वर्या रायसारखे सुंदर होतात का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Aishwarya Rai Bachchan | Instagram