Badlapur Hidden Gem: घनदाट वनराई, निसर्गाची उधळण; वन डे पिकनिकसाठी बदलापूरमधील या सीक्रेट ठिकाणांना द्या भेट

Sakshi Sunil Jadhav

मुंबईजवळचे प्रसिद्ध ठिकाण

मुंबईजवळील बदलापूर हे निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण मानलं जातं. गर्दीपासून दूर, शांत वातावरणात एक दिवसाची ट्रिप प्लॅन करायची असेल तर ही ठिकाणं तुमच्यासाठी परफेक्ट आहेत.

one day trip near mumbai

वन डे पिकनिक प्लान

पुढे तुम्हाला काही प्रसिद्ध आणि हिडन स्पॉट्सबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यावरुन तुम्ही येत्या विकेंडला तुमच्या फॅमिलीसोबत वन डे फिरण्याचा प्लान बनवू शकता.

one day trip near mumbai

कोंडेश्वर मंदिर आणि धबधबा

हिरव्यागार डोंगररांगांमध्ये वसलेलं हे ठिकाण शांत आणि निसर्गरम्य आहे. पावसाळ्यात धबधबा खूपच सुंदर दिसतो.

one day trip near mumbai

चिखलोली धरण

सूर्यास्तासाठी प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण कमी गर्दीमुळे रिलॅक्स वाटतं. फोटोसाठी बेस्ट लोकेशन आहे.

hidden picnic spots near mumbai

काळजी घ्या

स्थानिक वाहन किंवा बाइकने सहज पोहोचता येतं. आसपास फूड स्टॉल्स कमी आहेत, त्यामुळे स्नॅक्स आणि पाणी सोबत ठेवा.

travel tips badlapur

बारवी धरण परिसर

शांत वातावरण आणि स्वच्छ पाणी यामुळे पिकनिकसाठी उत्तम पर्याय आहे. गर्दी कमी असल्याने कुटुंबासोबत वेळ घालवता येतो.

travel tips badlapur

माणगाव तलाव

निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवण्यासाठी हे हिडन ठिकाण उत्तम आहे. पक्षी पाहण्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

picnic planning guide

भिवपुरी धबधबा

बदलापूरपासून जवळ असलेला हा धबधबा ट्रेकिंगसाठी आणि पिकनिकसाठी लोकप्रिय पण तुलनेने कमी गर्दीचा आहे.

picnic planning guide

विकेंडचा प्लान

रेल्वेने भिवपुरी रोड स्टेशनपर्यंत जाऊन पुढे चालत किंवा ऑटोने पोहोचता येतं. स्थानिक स्टॉल्सवर साधं खाणं मिळतं, पण वीकेंडला थोडी गर्दी असू शकते.

picnic planning guide

NEXT: Whatsappचे मेसेज 15 मिनिटांत होणार गायब! नव्या फिचरमध्ये नेमकं काय?

WhatsApp New Feature
येथे क्लिक करा