Badam Barfi Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि मऊ बदाम बर्फी, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

बदाम भिजवून घ्या

बदाम ५-६ तास पाण्यात भिजवून त्यांची साल काढा आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या.

Badam Barfi Recipe | Google

बदामाची पेस्ट तयार करा

बदाम वाटताना गरजेनुसार थोडे दूध किंवा पाणी घाला. पेस्ट खूप पातळ करू नका.

Badam Barfi Recipe

साखरेचा पाक बनवा

कढईत साखर आणि थोडे पाणी घालून एकतारी पाक तयार होईपर्यंत गरम करा.

Badam Barfi Recipe | yandex

बदाम पेस्ट मिसळा

तयार पाकात बदामाची पेस्ट घालून सतत ढवळत राहा, जेणेकरून मिश्रण कढईला चिकटणार नाही.

Badam Barfi Recipe

तूप घाला

मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर त्यात थोडे तूप घाला आणि चांगले एकजीव होईपर्यंत परतून घ्या.

Badam Barfi Recipe

बर्फी थापून घ्या

ताटाला किंवा ट्रेला तूप लावून तयार मिश्रण त्यावर पसरवा. वरून बदामाचे काप लावा.

Badam Barfi Recipe

काप करून सर्व्ह करा

मिश्रण थंड झाल्यावर त्याचे चौकोनी किंवा डायमंड आकाराचे तुकडे कापून स्वादिष्ट बदाम बर्फी सर्व्ह करा.

Badam Barfi Recipe

Face Care: रोज मेकअप करता? मग चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरा हा घरगुती क्लींजर, स्किन दिसेल नेहमी ग्लोइंग

Face Care | Saam Tv
येथे क्लिक करा