Manasvi Choudhary
ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे ब्लाऊज पॅटर्न सध्या ट्रेडिंगमध्ये आहेत. तुम्ही युनिक स्टाईलचे हे लेटेस्ट पॅटर्न ट्राय करू शकता.
बोट नेक ब्लाऊज पॅटर्न कायमच ट्रेंडमध्ये असतो तुम्ही देखील ही स्टाईल फॅन्सी लूकसाठी करू शकता.
या पॅटर्नमध्ये ब्लाऊजला मध्यभागी कट दिला आहे. असा लूक तुम्ही सिंपल साडीवर देखील करू शकता.
ब्लाऊजच्या बॅकला दोरी डिझाईन करा या स्टाईलमध्ये तुम्ही ब्लाऊजला डायमंड वर्क देखील करू शकता.
साडीवर मॅचिंग साडीच्या काठाची डिझाईन तुम्ही ब्लाऊजवर करू शकता यामुळे साडीला परफेक्ट लूक मिळतो.
फॅन्सी डिझायनर साडीवर तुम्ही बॅकलेज ब्लाऊज शिवून त्यावर आरीवर्क किंवा डायमंड वर्क करू शकता.
वेस्टर्न कोर्सेट ब्लाऊजमध्ये मागच्या बाजूला दोऱ्या असतात हा ब्लाऊज पॅटर्न स्टायलिश लूकसाठी करू शकता.