ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे 5 युनिक पॅटर्न्स

Manasvi Choudhary

ब्लाऊज पॅटर्न्स

साडीवर हटके आणि फॅन्सी लूक हवा असेल तर ब्लाऊज पॅटर्न महत्वाचा आहे. सध्या सिल्क साडी असो वा जॉर्जेटची साडी, ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे हटके पॅटर्न्स ट्रेंडमध्ये आहेत.

Backless Blouse Designs

ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे 5 युनिक पॅटर्न्स

ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे 5 युनिक पॅटर्न्स कोणते आहेत ते या वेबस्टोरीतून पाहूया.

Backless Blouse Designs

पॉट नेक विथ पोटली बटन्स

पॉट नेक विथ पोटली बटन्स हा क्लासी आणि नेहमी फॅशनमध्ये असणारा पॅटर्न आहे. मडक्याच्या आकाराचा गळा आणि त्याला पोटली बटन्स' लावलेले असतात.

Design

की-होल डिझाईन

जर तुम्हाला डिझायनर आणि मॉडर्न लूक हवा असेल, तर की-होल डिझाईन ब्लाऊज निवडा ज्यामुळे पाठीमागून लूक खूप स्टायलिश वाटतो.

Key Hole Designs

ब्रॉड स्क्वेअर विथ लेस बॉर्डर

चौकोनी गळ्याची फॅशन कायमच ट्रेडमध्ये असते. पण सध्या ब्रॉड स्क्वेअर नेकवर डिझायनर लेसेस किंवा जरी वर्क तुम्ही करू शकता.

Broad Square Neck

डायमंड कट डिझाईन

डायमंड शेपचा गळा पाठीवर खूप उठून दिसतो. या डिझाईनमध्ये पाठीच्या मध्यभागी डायमंड कट असतो. नेटच्या साड्यावर हा लूक उठून दिसतो.

Diamond Cut with Dori | pinterest

मॉडर्न लीफ शेप नेक

पानाच्या आकाराचा गळा डिझाईन तुम्ही निवडू शकता हा गळा जास्त मोठा किंवा जास्त बंद नसतो, ज्यामुळे सिंपल सोबर लूकसाठी तुम्ही असा ब्लाऊज निवडू शकता.

Modern Leaf Shape Design

NEXT: पुरुषांनी रोज लसूण खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

येथे क्लिक करा...